छोटीसी प्यारीसी नन्हिसी गीत.....
जि.प.शाळा सुलजगांव पं स.सिंदखेड राजा येथे 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये जि प शाळा सुलजगांव यांच्या वतीने अतिशय उत्कृष्ट असं बालगीत सादर करण्यात आले. या गीताचे बोल होते "छोटीसी नन्हीसी प्यारीसी...".छोटीसी नन्हीसी प्यारीसी..., हे गीत पाहण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा.