महूवा झरे_आदिवासीगीत
जि.प.शाळा सुलजगांव पं स.सिंदखेड राजा येथे 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये जि प शाळा सुलजगांव यांच्या वतीने अतिशय उत्कृष्ट असं आदिवासीगीत सादर करण्यात आले. या गीताचे बोल होते "महूवा झरे..." महूवा झरे..., हे गीत पाहण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा.