बायको देतं कुणी! बायको!_एक विनोदी नाटिका

 

बायको देतं कुणी! बायको!_एक विनोदी नाटिका 




 जि.प.शाळा सुलजगांव पं स.सिंदखेड राजा येथे 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये जि प शाळा सुलजगांव यांच्या वतीने अतिशय उत्कृष्ट नाटिका सादर करण्यात आली. या नाटिकेचे बोल होते "कुणी बायको देतं का? बायको! ". सदर नाटिका पाहण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा.

       CLICK HERE 





 



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने