दैनिक पाठ टाचण काढण्याची सक्ती न करणे बाबत शासन निर्णय, MSCERT चे परिपत्रक व शिक्षणाधिकारी यांची पत्रे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद चे सहसंचालक यांनी दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी राज्यातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ टाचण काढण्याची सक्ती न करण्याबाबत पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.
सदर परिपत्रकामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व यांना आपल्या अधिनिस्त सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मधील मुख्याध्यापक यांना अवगत करावे असे निर्देश देखील दिलेले आहेत.
वरील परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील क्लिक बटन वरती क्लिक करा.