जवाहर नवोदय विद्यालय (JNV) परीक्षा2023 चा अर्ज कसा भरावा?How to fill JNV exam form online?

जवाहर नवोदय विद्यालय (JNV) परीक्षा2023 चा अर्ज कसा भरावा?How to fill JNV exam form online?


जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 2023 साठीचे आवेदन पत्र भरण्याची तारीख नुकतीच जाहीर झालेली आहे.तरी या परीक्षेचे ऑनलाईन आवेदन पत्र कसे सादर करावे या संदर्भाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.तरी जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेचा फॉर्म कसा भरावावे यांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी पुढील व्हिडिओच्या लिंक वर क्लिक करा


 







Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने