निपून महाराष्ट्र अभियान रजिस्ट्रेशन कसे करावे.....
निपून महाराष्ट्र अभियान हे प्राथमिक स्तरावर राबवले जात आहे.सदर अभियानांतर्गत आपल्या शाळेतील इ१ ली ते इ ४ थी पर्यंत शाळेत दाखल असलेल्या माता पालकांचे गट तयार करावे लागतात.या गटांमध्ये एक गटप्रमुख आणि इतर सदस्य असतात.प्रत्येक गटाला विशिष्ट नाव देवून त्यांचे प्रत्येक विभागानुसार रजिस्ट्रेशन कसे करावे लागते, त्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा
१) अमरावती विभाग