5. समसंबंध-मानसिक क्षमता चाचणी |mental ability test-5

 5. समसंबंध-मानसिक क्षमता चाचणी 



 

यातील प्रश्नामध्ये पहिल्या दोन प्रश्नआकृत्यांत साधारणपणे पुढील संबंध असतो :

1. आकृत्या/चिन्हे यांची संख्या दुप्पट

होते.

2. आकृत्या/चिन्हे कोणत्याही दिशेत/काही अंशांत फिरतात.

3. आकृतीची आरशातील प्रतिमा/पाण्यातील प्रतिबिंब मिळते.

4. आकृती 180 अंशांत फिरते.

5. बाहेरील व आतील आकृत्या/चिन्हे यांची अदलाबदल होते.

6. आकृतीचा आकार लहान/मोठा होतो.


 


   

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने