जिल्हातर्गत बदली नविन अपडेट माहिती...
संवर्ग 1 मधून बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध होणार...
➡️ बदली प्रक्रिया 2022 मध्ये विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी दिनांक 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2022 दरम्यान आपला पसंतीक्रम पोर्टलवर नोंदविला.
➡️ सद्यस्थितीमध्ये पोर्टलवर विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया दिनांक 25 डिसेंबर 2022 ते 28 डिसेंबर 2022 दरम्यान सुरू असेल.
➡️ राज्यस्तरवरून Vensys ला आदैश प्राप्त होताच विशेष संवर्ग भाग 1 मधून बदली झालेल्या शिक्षकांची यादी दिनांक 29 डिसेंबर 2022 ला प्रसिद्ध होऊ शकते.
➡️ तसेच दिनांक 29 डिसेंबर 2022 ला जिल्ह्यातील रिक्त पदांची यादी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्रकाशित करण्यात येईल.
➡️ दिनांक 30 डिसेंबर 2022 ते 4 जानेवारी 2023 दरम्यान विशेष संवर्ग भाग 2 (पती-पत्नी एकत्रीकरण) च्या शिक्षकांना पसंतीक्रम भरण्याची संधी उपलब्ध होईल.
➡️ मागील प्रमाणेच वेळापत्रकात काही बदल न झाल्यास वरील प्रक्रिया तारखा निहाय राबविण्यात यैईल.