शिक्षणाधिकारी यांचे लाॅगिन मधून प्रसिद्ध झालेल्या बदली पात्र आणि बदली अधिकारपात्र शिक्षकांवर आक्षेप नोंदवण्यासाठी...|How take objection on teacher transfer list

शिक्षणाधिकारी यांचे लाॅगिन मधून प्रसिद्ध झालेल्या बदली पात्र आणि बदली अधिकारपात्र शिक्षकांवर आक्षेप नोंदवण्यासाठी....


स्वर्ग एक आणि संवर्ग दोन मधील शिक्षकांनी होकार आणि नकार नोंदवल्यानंतर माननीय शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन मधून पुन्हा बदली पात्र आणि बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या या यादीमध्ये काही खोटी माहिती पुरवून जर कोणी  बदलीपात्र किंवा बदली अधिकार पात्र च्या यादीत स्वतःचे नाव समाविष्ट करण्यात यशस्वी झाला असेल,तसेच सदर व्यक्तीची कागदपत्रे खोटी आहेत अशी आपणास खात्री असेल तर सदर व्यक्तीवर आक्षेप कसा नोंदवावा याबाबतचा विन्सी सॉफ्टवेअर कंपनीने व्हिडिओ तयार केला आहे.सदरचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने