ऋतुचक्र: इंग्रजी महिने, मराठी महिने, मराठी ऋतु आणि मुख्य ऋतु यांचा परस्परसंबंध काय आहे?

ऋतुचक्र:
इंग्रजी महिने, मराठी महिने, मराठी ऋतु आणि मुख्य ऋतु यांचा परस्परसंबंध....



  ऋतुचक्राचा अभ्यास करत असताना आपणास इंग्रजी बारा महिने, मराठी बारा महिने, तसेच मराठी ऋतू आणि मुख्य ऋतू या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे असते. याच बाबी वरती आधारित आज हा व्हिडिओ बनवलाआहे. या व्हिडिओमध्ये इंग्रजी महिने, मराठी महिने तसेच मराठी ऋतू आणि मुख्य ऋतू यांचा समावेश केलेला आहे. त्यांचा परस्परांशी काय संबंध आहे? याचे सखोल असे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मध्ये केलेला आहे. तरी व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ वरती क्लिक करावे.
 धन्यवाद!
             
       
     

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने