तहानलेला ससा-मराठी उतारा वाचन|Thirsty rabbit

    ||तहानलेला ससा||



चंदा नावाची एक मुलगी होती. ती नदीच्या काठी 
खेळत होती. खेळता खेळता तिला तहान लागली. नदि तर

आटून गेली होती. तिला वाळूत एक लहान खड्डा दिसला. त्याच्यात थोडे पाणी होते. खड्ड्यातील पाणी
ओंजळीत घेऊन ते पिणार एवढ्यात एक ससा तिच्याजवळ आला. तो खूप तहानलेला होता. थकून गेला होता. ते
पाहून तिने पाण्याची ओंजळ त्याच्या तोंडाजवळ धरली.सशाने घटघटा पाणी पिऊन टाकले व आनंदाने उड्या
मारत निघून गेला. चंदाला पण खूप आनंद वाटला.

  

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने