मराठी उतारा वाचन-गणु आणि माकडे |ganu ani makade

||गणु आणि माकडे ||

उतारा वाचन करुन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा



गणू शेतावरून एकटाच घरी निघाला होता. वाट वाकडी तिकडी होती. वाटेवर एक मोठे झाड होते. झाडावर खूप माकडे होती. ती माकडे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना त्रास दयायची. गणू दिसताच माकडे मोठमोठ्याने आवाज करू लागली. उंच उड्या मारू लागली. हूप हूप असा आवाज करत खाली आली. गणूला पहिल्यांदा मजा वाटली; पण माकडे खाली उतरून त्याच्या अंगावर धावून येऊ लागली,तेव्हा गणू घाबरला. पळत सुटला. गणू पुढे अन माकडे मागे. गणू घामाघूम झाला.

   

#असेच नविन उतारे सोडविण्यासाठी पुढील  क्लिक बटनावर क्लिक करा.


                 






Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने