दामदुप्पट होणे म्हणजे काय?सरळव्याज उदाहरणे.
सरळव्याज उदाहरणामध्ये वेगवेगळे उदाहरणाचा समावेश होतो.त्यामध्ये दामदुप्पट ची उदाहरणे दिलेली असतात.दामदुप्पट होणे म्हणजे मुद्दला एवढे व्याज होणे होय.मुद्दल आणि व्याज समान होणे म्हणजेच दामदुप्पट होणे होय.
उदा.काही रकमेचे काही दराने 4 वर्षात दामदुप्पट होते तर व्याजाचा दर काय?
उत्तर--समजा,
मुद्दल=x
व्याज=x
दर=?
काळ= 4 वर्ष

या उदाहरणावर आधारीत व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंंकला क्लिक करा.