Square the number

 संख्येचा वर्ग करणे शिकूया...
1]वर्ग संख्या:-
             " वर्ग संख्या म्हणजे अशी संख्या की एखाद्या संख्येला त्याच संख्या ने गुणले असता मिळणारी संख्या."
उदा.1) 4×4=16
4 चा वर्ग 16 आहे.
2]वर्गमूळ:-
             " वर्गमूळ म्हणजे अशी संख्या की Y या संख्येला  X संख्येने भागले असता भागाकार जर X संख्याच आला तर X या संख्येला Y या संख्येचे वर्गमूळ असे म्हणतात."
     उदा.2) 25÷5=5
 25 या संख्येचे वर्गमूळ 5 आहे.
1 ते 10 पर्यंत च्या अंकाचे वर्ग पुढील प्रमाणे :-
1 चा वर्ग=1
2 चा वर्ग=4
3 चा वर्ग=9
4 चा वर्ग=16
5 चा वर्ग=25
6 चा वर्ग=36
7 चा वर्ग=49
8 चा वर्ग=64
9 चा वर्ग=81
10 चा वर्ग=100

1) 1 ते 10 पर्यंत च्या अंकांचा व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील क्लिक बटनला क्लिक करावे.


2) 11 पासून पुढील संख्यांचा वर्ग कसा काढावा या संबंधाचा व्हिडीओ पुढीलप्रमाणे.
Zp Education Marathi यांच्या सौजन्याने


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने