Season cycle and marathi months

 ऋतू(मराठी)

मराठी पंचांगामध्ये एकूण बारा मराठी महिन्यांच वर्णन करण्यात आलेले आहे. हे बारा महिने सहा ऋतू मध्ये विभागण्यात आले आहेत.

1) वसंत ऋतु

2) ग्रीष्म ऋतू

3) वर्षा ऋतू

4) शरद ऋतू

5) हेमंत ऋतू

6) शिशिर ऋतू

       वरील सहा ऋतू कोणत्या मराठी महिन्यांमध्ये येतात. त्यांचा कोणत्या महिन्याची संबंध आहे. याचे वर्णन करणारा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ क्लिक करा.

Zp Education Marathi यांच्या सौजन्याने..



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने