शेकडा नफा | Profit Percentage|नफा-तोटा|Profit and loss

 नफा-तोटा संपूर्ण माहिती

दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार करत असतांना आपल्याला अनेक वेळेस नफा किंवा तोटा होतो.तो कसा काढायचा.तसेच शेकडा नफा आणि शेकडा तोटा कसा काढायचा या वरील क्रमशः व्हिडीओ या पेज वर दिले आहे.तरी नफा-तोटा ही संकल्पना संपूर्णपणे समजून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ पाहावे.

1]शेकडा तोटा काढणे.

Zp Education Marathi यांच्या सौजन्याने



2]शेकडा नफा काढणेः-

Zp Education Marathi यांच्या सौजन्याने



3]नफा-तोटा काढणेः-

Zp Education Marathi यांच्या सौजन्याने


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने