LCM|LOWEST COMMON FACTORS|लसावि

 ल.सा.वि

(LCM)

ल.सा.वि म्हणजे लघुत्तम सामाईक विभाज्य होय.म्हणजेच लसावि म्हणजे अशी संख्या कि जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो.याचाच अर्थ काय तर ज्या संख्यांचा आपण लसावी काढतो त्या सर्व संख्या त्यांच्या लसावि या संख्येच्या विभाजक असतात.या सर्व विषयावर सविस्तर मार्गदर्शन या व्हिडीओ मध्ये केलेले आहे.

Zp Education Marathi यांच्या सौजन्याने



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने