जागर शिक्षणाचा अंतिम परीक्षा

 

जागर शिक्षणाचा उपक्रम(अंतिम परीक्षा)

मागील सुमारे तीन महिण्यापासून आपल्या शाळेत जागर शिक्षणाचा हा सामान्यज्ञानावर आधारीत उपक्रम राबवत आहोत.त्याची सांगता 12 जानेवारी ला होणार होती परंतू शाळा बंद झाल्यामुळे ते  शक्य झाले नाही.तरी आपण या उक्रमाची सांगता करतांना शेवटची 100 गुणांची चाचणी घेणार आहोत.या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविणारे विद्यार्थ्यांना  घोषित केलेली  बक्षिसे दिली जाणार आहे. तरी व्यवस्थित चाचणी सोडवून ती SUBMIT करावी.तसेच स्वतःची प्रगती तपासून पाहण्यासाठी VIEW SCORE या बटनला क्लिक करावे.


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने