एक अपूर्व सोहळा|शिवराज्याभिषेक

||एक अपूर्व सोहळा||
    (शिवराज्याभिषेक)


शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरात घेतली.  त्यानंतर स्वराज्याचा प्रवास सुरू झाला. स्वराज्यनिर्मीतीच्या कामी अनेक शूर मराठी सरदार आले.  स्वराज्यनिर्मीतीच्या कामात अनेक शूरवीर मराठी सरदार कामी आले. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे यासारख्या मराठी सरदार यांचे नाव घ्यावे लागेल. अशा या शूर वीर मावळ्यांच्या कर्तुत्वाने तसेच माँसाहेब जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाने स्वराज्याचे रोपटे बहरून आले. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य हे जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या राज्यकर्त्यांना माहिती व्हावे म्हणून महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक 1674 साली करून घेतला.या अपूर्व सोहळ्याचे वर्णन करणारा व्हिडीओ पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे सोडवून स्वतःची प्रगती तपासून पाहण्यासाठी View Score या बटनाला क्लिक करावे.
Zp Education Marathi यांच्या सौजन्याने


पुढील स्वाध्याय सोडवा.


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने