दिवस आणि रात्र निर्मिती|Day And Night

 दिवस आणि रात्र निर्मिती....

आपल्या पृथ्वीवर दिवस आणि रात्रीचा पाठशिवणीचा खेळ नियमितपणे सुरू असतो. दिवस आणि रात्र कशामुळे होतात? परिवलन म्हणजे काय? परिभ्रमण म्हणजे काय? विषुवदिन कशाला म्हणतात? सर्वात मोठा दिवस कोणता आहे? सर्वात लहान दिवस कोणता आहे? पृथ्वीला स्वतः भोवती फिरण्यासाठी किती कालावधी लागतो? या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी पुढील क्लिक बटन ला क्लिक करून व्हिडीओ पहावा. तसेच त्याखाली त्याच व्हिडिओ आधारित स्वाध्याय दिलेला आहे तो सोडून स्वतःची प्रगती तपासून पाहण्यासाठी VIEW SCORE बटन ला क्लिक करावे.




स्वाध्याय सोडवा.


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने