मायेची पाखरं|स्वाध्याय|Marathi|बालभारती

 

||मायेची पाखरं||


मायेची पाखरं या पाठांमध्ये लेखक श्री पां.चि.पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वर आधारित लेखन या पाठांमध्ये केलेले आहे. अनाथ गोरगरिबांच्या मुलांना अण्णांनी शिक्षणाची दारे कशी खूली करून दिली? या विषयी माहिती या पाठांमध्ये दिलेली आहे. तसेच अण्णा या अनाथ मुलांचे कसे खरेखुरे मायबाप आहेत? याचे वर्णन लेखकांनी स्पष्ट शब्दांमध्ये या पाठात केलेले आहे. अण्णा त्यांच्या वागण्याने नाही, तर त्यांच्या कार्याने कसे खरेखुरे कर्मवीर आहेत याचे आपसुक वर्णन लेखकांनी केलेले आहे. तरी अशा या पाठावरील स्वाध्याय आपणास पुढील लिंक मध्ये दिलेला आहे. स्वाध्याय सोडवण्यासाठी त्या लिंक ला टच करा. VIEW SCORE  या बटन ला टच करून स्वतःची प्रगती तपासावी.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने