संख्येवरील क्रिया भागाकार|गणित|Division of numbers

 

भागाकार करणे शिकूया सोप्या शब्दांत....



       

नमस्कार विद्यार्थी मित्रहो, 
आज आपण भागाकार हि क्रिया समजून घेणार आहोत . भागाकार म्हणजे एखाद्या संख्येचे सारखे गट तयार करणे होय.भागाकाराचे वेगवेगळे टाईप आहेत. जसे कि एक अंकी संख्येने दोन अंकी -तीन अंकी संख्येला भागणे,तसेच दोन अंकी संख्येने तीन अंकी,चार अंकी संख्येला भागणे या सर्व पद्धतीच्या भागाकाराच्या उदाहरणाचा समावेश या व्हिडीओ मध्ये करण्यात आलेला आहे.
 तरी व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील क्लिक बटनला क्लिक करावे. 

Zp Education Marathi यांच्या सौजन्याने


      
       




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने