||विषय-भाषा||
पाठ-वाटाड्या(स्वाध्याय)
नमस्कार विद्यार्थी मित्रहो,
''वाटाड्या'' या पाठामध्ये एक डोळ्याने अंध असलेल्या काकांंची व्यक्तीरेखा दाखवलेली आहे.माणसाच्या मनात असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या ला मदत करु शकतो.असेच या पाठामध्ये लेखकांनी दाखवलेले आहे.डोळ्यांनी दिसत नसतांनाही हे काका लहाणग्या मिनूला कशी मदत करतात ते या पाठात सांगण्यात आले आहे.तरी अशा या रंजक पाठावरील स्वाध्याय आपणास पुढे दिलेला आहे तरी तो सोडवून स्वतःची प्रगती तुम्ही तपासून पाहून शकता.