महा टीईटी परीक्षेच्या तयारीसाठी सामाजिक शास्त्र विषयावर आधारित प्रश्नसंच...
नमस्कार मित्रांनो,
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) नुकतीच घोषणा झालेली आहे. जून मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी आपणास पुरेसा सुट्टीचा वेळ मिळणार आहे. तरी या वेळेचा सदुपयोग करून आपण निश्चितच टी ई टी परीक्षा ही क्रॅक करणार आहोत. या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी आपल्याला साह्य म्हणून मी या ठिकाणी सामाजिक शास्त्र या विषयावर आधारित एक प्रश्नसंच तयार केलेला आहे. तो सोडून आपले ज्ञान अद्ययावत करण्याचा प्रयत्न करावा. संबंधित प्रश्नसंच सोडवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
मानसशास्त्र विषयावर आधारित प्रश्नसंच सोडवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Click Here
