MAHA TET UPDATE

 MAHA TET 2026 जाहीर.....



        

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२६

रविवार दिनांक २१.०६.२०२६ रोजी आयोजन केले आहे. परीक्षेसंदर्भातील निवेदन सोबत जोडलेले आहे.

सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.


अधिकृत परिपत्रक पीडीएफ स्वरूपा डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 

                    Click Here 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने