सरल पोर्टलवर पटपडताळणीची नोंद करणे...

सरल पोर्टलवर पटपडताळणीची नोंद करणे...



नमस्कार शिक्षक मित्रांनो, 

                       शासन निर्देशानुसार सन 2025 26 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी पटपडताळणी ही आपल्याला PAT चाचणीच्या दिवशी म्हणजेच 11 एप्रिल,15 एप्रिल आणि 22 एप्रिल रोजी होणार आहे. त्यादिवशी आपल्या शाळेला त्रयस्थ अधिकारी भेट देणार आहे. त्यांनी भेट दिल्यानंतर आपल्याला त्या दिवशीची उपस्थिती चीनोद सरल पोर्टलला करायची आहे. सरल पोर्टलवर विद्यार्थी उपस्थितीची नोंद कशी करावी हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

 



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने