संचमान्यता अनुषंगाने करावयाच्या कामकाजाबाबत.....

सन २०२६-२७ च्या संचमान्यता अनुषंगाने करावयाच्या कामकाजाबाबत.....




उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सन २०२५-२६ च्या संच मान्यता यु-डायस व सरल पोर्टलवरील

माहितीच्या आधारे शासन निर्णय दि. १५.०३.२०२४ व शासनस्तरावरुन वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध

करुन देण्यात आल्या आहेत.

सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्राची संच मान्यता यु-डायस व सरल पोर्टलवरील माहितीच्या आधारे शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ च्या सुधारित संचमान्यता निकषांनुसार यु-डायस पोर्टलवरील नोंद असलेल्या दि.३० सप्टेंबर, २०२६ रोजी पटावर

नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येनुसार शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सन २०२६-२७ च्या योग्य संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने यु-डायस पोर्टल व सरल पोर्टलवरील शाळा, तुकडी, माध्यम, शाळा व्यवस्थापन प्रकार, कार्यरत पदे, विद्यार्थी तपशिल, विद्यार्थी आधार प्रमाणिकरण व इतर

माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे.

तद्नुषंगाने सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थी तपशील, सरल व यु-डायस पोर्टलवरील तपशील क्षेत्रीयस्तरावरील यंत्रणेच्या सहयोगाने दि.१६.०९.२०२६ पूर्वी अद्यावत करण्याची कार्यवाही करावी.सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्राची यु-डायस पोर्टल व सरल पोर्टलवरील शाळा, शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी तपशील,विद्यार्थी आधार प्रमाणिकरण या व इतर आवश्यक माहिती अद्यावत करतांना एकसमान राहील, याबाबत दक्षता घेण्यात यावी.

शासनाच्या अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 

                  CLICK HERE 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने