🇮🇳 स्वातंत्र्य दिन संचलनासाठी म्युझिकल ट्रॅक डाउनलोड साठी उपलब्ध..
१५ ऑगस्ट – भारतीय स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि देशभक्तीचा दिवस आहे. शाळा, महाविद्यालये तसेच विविध शासकीय संस्थांमध्ये या दिवशी ध्वजारोहण, राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत, राज्यगीत, संचलन, कवायत आणि देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
विद्यार्थ्यांच्या संचलन व कवायत कार्यक्रमासाठी योग्य म्युझिकल ट्रॅक उपलब्ध असणे आवश्यक असते.
नवीन शासन निर्देशानुसार आपणास सर्वप्रथम वंदे मातरम म्हणजेच राष्ट्रीय गीताचे गायन राष्ट्रगीताच्या अगोदर करावयाचे आहे आणि तदनंतर राज्य गीताचे गायन शाळांमध्ये घ्यायचे आहे यासंबंधीचा तयार केलेला संगीतमय ट्रॅक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
