UDISE+ 2026-27: विद्यार्थी व शिक्षक आधार व्हॅलिडेशन 30 जूनपर्यंत पूर्ण करा | नवीन परिपत्रक PDF Download
UDISE+ 2026-27 मध्ये शाळा लॉगिन मध्ये पुढील सुविधा सुरू झाल्या आहे
सर्व स्टुडेंट व शिक्षक यांचे आधार व्हॅलिडेशन 30 जून 2026 पूर्ण करणे
स्टुडेंटबाबत -
• सर्व वर्ग व क्लास चे प्रमोशन पूर्ण करून फायनल करणे
• प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणे
• आधार व्हॅलिडेशन पूर्ण झाल्यानंतर अपार साठी request टाका
• अपार साठी स्टुडन्ट माहिती पूर्ण भरणे आवश्यक नाही फक्त आधार व्हॅलिडेशन असणे आवश्यक आहे
• सदर कार्यवाही 30 जून 2026 पर्यत पूर्ण करावी
• या बाबत काही अडचण असल्यास तालुका/जिल्हा/राज्य स्तरावर संपर्क करणे (कम्प्युटर प्रोग्रॅमर ,एआयएस कोओर्डीनेटर व ऑपरेटर )
शिक्षक यांचे आधार व्हॅलिडेशन
o शिक्षकाचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण नसल्यास 30 जून 2026 पर्यत पूर्ण करावे
o शिक्षकांची माहीती अपडेट करण्याची सुविधा सुरू झाली आहे.
Udise plus Portal Link साठी पुढील क्लिक बटन वर क्लिक करा.
