महागाई भत्ता फरक काढणे...
नमस्कार मित्रहो,
प्रत्येक वर्षी दोन वेळेस शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता जाहीर होत असतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू झाल्याच्यानंतर शक्यतो चार ते सहा महिन्याच्या अंतराने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्त्याचा लाभ दिला जातो. अशावेळी महागाई भत्त्याचा फरक आपणास काढावा लागतो त्यासाठी संबंधित मूळ वेतन ग्राह्य धरून त्यावर अनुदय असलेला महागाई भत्ता कॅल्क्युलेट केला जातो.
आज आपण जानेवारी 2025 ते जुलै 2025 असा एकूण सात महिन्याचा महागाई भत्ता फरक कसा काढावा हे समजून घेणार आहोत. हा फरक काढण्यासाठी आपणास पुढील गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.
१) माहे जानेवारी 2025 चे मूळ वेतन
२) माहे जुलै 2025 चे मूळ वेतन
खाली दिलेल्या कॅल्क्युलेशन सीट मध्ये वरील मूळ वेतन योग्य त्या रकान्यामध्ये टाकल्यानंतर शेवटी पिवळ्या रंगाच्या रकान्यामध्ये आपला सात महिन्याचा महागाई भत्त्याचा फरक काची रक्कम दिसेल. कॅल्क्युलेशन सीट ओपन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.