स्वातंत्र्यदिनी सादर करावयाच्या कवायतीसाठी काही निवडक देशभक्तीपर गीतांचा संग्रह.....
नमस्कार शिक्षक मित्रहो,
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 15 ऑगस्ट 2025 रोजी सादर होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये आपणास संगीतमय कवायतीचे आयोजन करायचे आहे अशा प्रकारच्या कवायतीचे आयोजन सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये करणे बंधनकारक आहे. या कवायतीमध्ये शाळेतील संपूर्ण विद्यार्थी सहभाग असणे गरजेचे आहे. तसेच या कार्यक्रमासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक , विद्यार्थ्यांचे पालक शाळेमध्ये उपस्थित ठेवायचे आहेत.असे परिपत्रक नुकतेच शालेय शिक्षण मंत्री यांनी प्रसिद्ध केलेले आहे या दिवशी संगीतमय कवायतीचे आयोजन करावयाचे आहे. यासाठी काही निवडक देशभक्तीपर गीतांचा संग्रह या ठिकाणी दिलेला आहे तरी संबंधित देशभक्तीपर गीते डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.