OTT TTMS Online Badali Portal Update 2025 - ग्राम विकास विभागाच्या सूचने नंतर बदली पोर्टल !

 

OTT TTMS Online Badali Portal Update 2025 - ग्राम विकास विभागाच्या सूचने नंतर बदली पोर्टल !


बदली पोर्टल वेळापत्रक अपडेट

जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली बाबत बदली पोर्टलवर वेळापत्रक अपडेट झाले आहे.

सदर वेळापत्रकानुसार आज शिक्षणाधिकारी बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या पुन्हा प्रकाशित करण्यासाठी आज दिनांक 24 मे 2025 रोजी चा वेळ दिला आहे.

तसेच अवघड क्षेत्रासाठी पात्र शिक्षकांची यादी देखील आजच दिनांक 24 मे 2025 रोजी प्रकाशित करण्यासाठी वेळ दिला आहे.


बदली पोर्टल लॉगिन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.


CLiCK HERE




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने