जिल्हा अंतर्गत बदली 2025 अपडेट...
महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संवर्गातील बदली प्रक्रियेसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे सदर प्रणालीमध्ये प्रत्येक शिक्षकाला स्वतःची प्रोफाइल अपडेट करावे लागणार आहे. माहिती अचूक तर बदली योग्य पद्धतीने होईल त्यामुळे प्रोफाइल अपडेट करत असताना शक्यतोवर चुका होऊ नये यासाठी एक व्हिडिओ याठिकाणी देत आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा. प्रोफाइल कसे अपडेट करावे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.