उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) अंतर्गत FLN Test च्या पुर्वतयारी संदर्भाने मुल्यमापन प्रश्नपत्रिका सरावाबाबत.

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) अंतर्गत FLN Test 2025 च्या पुर्वतयारी संदर्भाने मुल्यमापन प्रश्नपत्रिका सरावाबाबत.


 

संदर्भ : मा. शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र पुणे यांचे पत्र
शिसयो/विदया-अ/8878/2024. दिनांक: 16.12.2024.

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत FLN Test 02/02/2025 च्या पुर्व तयारी संदर्भाने मुल्यमापन प्रश्नपत्रिका सरावाबाबत पत्र प्राप्त झाले आहे.संदर्भीय पत्रातील सुचना प्रमाणे आठवडयाला किमान एक या प्रमाणे प्रश्न पत्रकाच्या सराव नवसाक्षराकडुन करुन घेण्यात याव्या नवसाक्षर प्रश्नपत्रिका सोडवित असतानांचे निवडक फोटो व
सोडविलेल्या प्रश्नपत्रिकांची तालुका निहाय संख्या दर आठवडयाला पत्रात देण्यात आलेल्या
लिंकमध्ये अपलोड करण्यात यावी.
व केलेली कार्यवाहीचा अहवाल न चुकता या कर्यालयास सादर करण्यात यावा.

सराव प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिकांच्या SCERT वेब साईटवरील लिंक खालील प्रमाणे

 

विषय 

येथे क्लिक करा.

 प्रश्नपत्रिका संच लिंक 

CLICKHERE

सराव उत्तरपत्रिका संच लिंक

CLICKHERE 

फोटोजसाठी अपलोड लिंक

CLICKHERE 

नवभारत साक्षरता पोस्टर्स डाऊनलोड करा

CLICK HERE

'चला जावू गोष्टीच्या ' पुस्तक डाऊनलोड लिंक 

CLICK HERE

 

वरील संपूर्ण माहितीचे परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा 

                    Click Here 




Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने