उच्च शिक्षणाची परवानगी काढण्यासाठी विनंती अर्ज|Application of permission for higher education

उच्च शिक्षणाची परवानगी काढण्यासाठी विनंती अर्ज|Application of permission for higher education



नमस्कार मित्रांनो, 

                       शिक्षक म्हणून रुजू झाल्याच्या नंतर आपणास प्रमोशनसाठी आपली शैक्षणिक पात्रता वाढवणे गरजेचे असते. परंतु आपली शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी आपणास आपल्या डिपार्टमेंटची परवानगी घेणे आवश्यक असते. जर आपण परवानगी न घेता आपले शैक्षणिक पात्रता वाढवली असेल तर अशी शैक्षणिक पात्रतेची सेवापुस्तकात नोंद घेताना अडचण येऊ शकते. त्यामुळे आपल्या उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षक मित्रांसाठी उच्च शिक्षणासाठीच्या परवानगी अर्जाची प्रत या पोस्टमध्ये देत आहोत. 

उच्च शिक्षणासाठीच्या परवानगी अर्जाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटन वर क्लिक करा.


              Download 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने