मतदार प्रतिज्ञा घ्या व डाऊनलोड करा आपल्या नावाचे प्रमाणपत्र लिंक व माहिती | Sweep Pledge Certificate Download Link
नमस्कार मित्रांनो ,
सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू आहे. यामध्येच प्रत्येक मतदाराला स्वतःचे योगदान देऊन योग्य उमेदवारास मतदान करावयाचे आहे. यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान प्रतिज्ञा ही ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.सदर प्रतिज्ञा हिंदी किंवा इंग्रजी दोन्ही भाषेमधून आपण घेऊ शकतो. प्रतिज्ञा घेतल्यानंतर आपणास जी भाषा निवडलेली आहे,त्या भाषेमध्ये आपल्या नावाचे सर्टिफिकेट (प्रमाणपत्र) ऑनलाइन दिले जाणार आहे. तरी मतदान प्रतिज्ञा घेण्यासाठी आणि मतदान प्रतिज्ञा घेतल्यानंतर आपल्याला ऑनलाइन सर्टिफिकेट शेअर करण्याचे डाऊनलोड करण्याचे ऑप्शन येईल. त्यावेळेस आपण स्वतःचे प्रमाणपत्र सदर लिंक वरून डाऊनलोड करून घेऊ शकतो.
चला तर मग विधानसभा निवडणूक 2024 च्या बाबतीत ची प्रतिज्ञा घेऊन स्वतःच्या नावाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करूया सदर कृती करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा आणि सूचनेनुसार हवी ती माहिती भरावी आणि आपले विधानसभा निवडणूक 2024 मध्ये योगदान द्यावे.