Chakrika App Download Link | चक्रीका ॲप डाऊनलोड लिंक
नमस्कार मित्रांनो,
निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारी जसे की मतदान अधिकारी क्र. 1,2,3, मतदान केंद्राध्यक्ष तसेच इतर सहाय्यक मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे शासन निर्देशानुसार चक्रीका ॲप असणे बंधनकारक आहे. सदर चक्री का अँप द्वारे कर्मचाऱ्यांचे लाईव्ह लोकेशन ट्रेस केले जाणार आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना दिलेल्या आयडी व मोबाईल नंबर ने रजिस्ट्रेशन करून ठेवावे लागणार आहे.
चक्री का ॲप डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा
Gajanan
चक्री का ॲप रजिस्ट्रेशन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा .
चक्री का ॲप संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.