सखी सावित्री समिती रचना व कार्य |sakhi savitri samiti

सखी सावित्री समिती रचना व कार्य 




 

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करणे शासनाने बंधनकारक केले आहे. शालेय वातावरण हे विद्यार्थ्यांना पोषक व त्यांच्या अभ्यासाला पूरक राहील या उद्देशाने ही समिती स्थापन करण्याचे शासनाने ठरविले आहे. या समितीचे मुख्य कार्य म्हणजे विद्यार्थ्यांना सुरक्षितता प्रदान करून शालेय वातावरण अभ्यासास योग्य बनवणे हे आहे. या समितीची रचना ही शासनाने ठरवून दिलेली आहे. त्यासंबंधीचा जीआर देखील शासनाने काढलेला आहे. सखी सावित्री समितीची रचना स्टेप बाय स्टेप समजून घेण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा.


 


















 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने