How To Verify Incon Tax Return ? इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरीफाय कसे करावे?

How To Verify Incon Tax Return ? इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरीफाय कसे करावे?



  नमस्कार मित्रांनो,

                 आपण सर्वांनी टॅक्स भरलेला आहे.आपला फाॅर्म नं 16 देखील आलेला आहे.परंतु आपणास आता रिटर्न फाईल करावे लागणार आहे.आपले रिटर्न फाईल करण्याचे काम आपले CA करत असतात.परंतु ते फाईल केलेले रिटर्न आपल्याला ई-व्हेरीफाय करावे लागते.तर हे काम आपण आपल्या मोबाईल वरुन आधार Otp घेऊन करणार आहोत. ई-व्हेरीफाय करण्यासाठी तुमच्या जवळ तुमचा Pan no, acknowledgement no, register mobile no , adhar no असणे गरजेचे आहे.वरील माहिती एका कागदावर लिहून घ्यावी.नंतर पुढील लिंकवर जावून step by step तुमची माहिती भरा.शेवटी Submit करुन तुमचे income tax return e- verified असा मेसेज दिसला की झाले तुमचे काम. 

रिटर्न व्हेरीफाय करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.


                   CLICK HERE

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने