सन 2023-24 मध्ये स्टुडन्ट पोर्टल वर विद्यार्थी प्रमोशन कसे करावे ?

सन 2023-24 मध्ये स्टुडन्ट पोर्टल वर विद्यार्थी प्रमोशन कसे करावे ?


नमस्कार मित्रांनो

         सन 2023-24 साठी सरल च्या वेबसाईट वरती विद्यार्थ्यांच्या प्रमोशनचा टॅब अपडेट करण्यात आलेला आहे. तरी सर्व शिक्षक मित्रांनी वेबसाईटवर जाऊन आपल्या शाळेच्या पोर्टल वरती लॉगिन व्हायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांची माहिती चेक करून त्यांचे सन 2023-24 साठी प्रमोशन कसे करायचे हे समजून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ वरती क्लिक करावे.


 



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने