शाळा सिध्दी कशी भरावी मार्गदर्शन व शाळा सिध्दी कोरे प्रपत्र....| Shala shiddhi blank form.

शाळा सिध्दी कशी भरावी मार्गदर्शन व शाळा सिध्दी कोरे प्रपत्र.....



           नमस्कार मित्रांनो,
                           प्रत्येक मुख्याध्यापक यांना दरवर्षी शाळासिध्दी प्रपत्र भरुन शाळेची शाळा सिध्दी श्रेणी जाहिर करावी लागते.त्यासबंधाने शाळा सिध्दी प्रपत्र कसे भरावे याबाबतचे मार्गदर्शन आणि शाळा सिध्दी माहिती भरण्यासाठी कोरे प्रपत्र याच पोस्टमध्ये देत आहोत.तरी संबंधित लिंकवर क्लिक करुन ते मिळवावे.
 १) शाळा सिध्दी कोरे प्रपत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाऊनलोड बटनवर क्लिक करा.
     

      DOWNLOAD

2) शाळा सिध्दी प्रपत्र कसे भरावे या संबंधी मार्गदर्शन डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

 
     DOWNLOAD 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने