Gap Certificate Affidavit Sample | गॅप प्रमाणपत्र नमुना

Gap Certificate Affidavit Sample | गॅप प्रमाणपत्र नमुना 


  नमस्कार मित्रांनो,
                    बरेच विद्यार्थी १२ वी पास झाल्यानंतर पाहिजे त्या शिक्षणक्रमास प्रवेश न मिळाल्यास रिपिट करण्याचा पर्याय निवडतात.परंतु रिपिट केल्यानंतर आपणांस ज्या शिक्षण क्रमांस प्रयोग त्यास नंबर लागल्यावर संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करण्यासाठी आपणांस गॅप सर्टिफिकेट सादर करावे लागते.हे प्रमाणात १०० रु च्या स्टॅम्प पेपर वर लिहून ते मा.तहसिलदार यांच्या सहिने प्रमाणित करावे लागते.या प्रमाणपत्रांचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

             Download 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने