जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया अपडेट माहिती
जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया 2022-23 सध्या राबवली जात आहे या बदली प्रक्रियेचा अंतिम टप्पा सध्या सुरू असून अवघड क्षेत्रातील जागा भरण्याबाबत विंन्सी सॉफ्टवेअर कंपनीने मार्गदर्शन पुरविलेले आहे तरी अवघड क्षेत्रातील जागा कशा पद्धतीने भरल्या जाणार तसेच संवर्ग एक मधील शिक्षकांनी जर नकार दिलेला नसेल तर त्यांना नकार देण्याचे ऑप्शन आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी नकार कसा द्यावा या संदर्भाची माहिती देणारा व्हिडिओ विन्सी सॉफ्टवेअर कंपनीने उपलब्ध करून दिलेली आहे. तरी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करावे.