शाळेतील मुख्याध्यापक प्रभार देवानण-घेवाण करण्यासाठी आवश्यक प्रपत्र | चार्ज पट्टी तयार करणे
शाळेतील मुख्याध्यापकांची बदली झाल्यास शाळेचा प्रभाव हा शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांना दिला जातो. त्यावेळेस चार्ज पट्टी बनवावी लागते. त्यामध्ये शाळेतील विविध साहित्याचा, दस्तावेजांचा उल्लेख करावा लागतो. काही दस्तावेज हे खारीच करावे लागतात.तर काही साहित्य देखील खारीज करावे लागते. चार्जपट्टी वर कोणते साहित्य द्यायचे तसेच कोणते साहित्य खारीज केलेले आहे याचा उल्लेख मुख्याध्यापक चर्चपट्टीमध्ये करत असतात. तर अशी चार्ज पट्टीचा नमुना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करावे.
DOWNLOAD