गल्तीसे मिस्टेक.....

 

गल्तीसे मिस्टेक.....




 जि.प.शाळा सुलजगांव पं स.सिंदखेड राजा येथे 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये जि प शाळा सुलजगांव यांच्या वतीने अतिशय उत्कृष्ट गीत सादर करण्यात आले. या गीताचे बोल होते "गल्तीसे मिस्टेक..." गल्तीसे मिस्टेक..., हे गीत पाहण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा. 




 










 







Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने