विस्थापित शिक्षक म्हणजे काय? संपुर्ण माहिती.|random round

विस्थापित शिक्षक म्हणजे काय? संपुर्ण माहिती.



 

व्याख्या: विस्थापित शिक्षक म्हणजे ज्या

शिक्षकांना बदलीस पात्र शिक्षकांच्या बदलीटप्प्यामध्ये (टप्पा क्र 5 मध्ये) खो बसून मागितलेल्या शाळा उपलब्ध होणार नाहीत /मिळणार नाहीत असे शिल्लक राहणारे शिक्षक.

टप्पा क्रमांक सहा (विस्थापित शिक्षकांसाठीशेवटचा टप्पा)

टप्पा क्रमांक पाच पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्रमांक पाच मधून उरलेल्या शिक्षकांना त्यांना पसंती क्रमामध्ये बदल करण्यासाठी चार

दिवसांचा कालावधी देण्यात येईल. टप्पा क्रमांक पाच नुसार सर्वांची सेवा जेष्ठता व पसंती क्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक पाच ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा

पसंती क्रम देणे अनिवार्य राहील. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती जाईल.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने