आम्ही जातिचे शेतकरी,खातो कष्टाची भाकरी | Ami jatiche shetkari

आम्ही जातिचे शेतकरी,खातो कष्टाची भाकरी 


 
       जि.प.शाळा सुलजगांव पं स.सिंदखेड राजा येथे 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये जि प शाळा सुलजगांव यांच्या वतीने अतिशय उत्कृष्ट असं शेतकरी गीत सादर करण्यात आले. या गीताचे बोल होते "आम्ही जातीचे शेतकरी". आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकरी हे गीत पाहण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा.

 


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने