शिष्यवृत्ती परीक्षा इ.5वी आणि शिष्यवृत्ती परीक्षा इ.8 वी ची परीक्षा प्रवेशपत्र (Hall ticket) शाळा लाॅगिन वर उपलब्ध

शिष्यवृत्ती परीक्षा इ.5वी आणि शिष्यवृत्ती परीक्षा इ.8 वी ची परीक्षा प्रवेशपत्र (Hall ticket) शाळा लाॅगिन वर उपलब्ध 


 
१२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall ticket) शाळेच्या लाॅगीन वर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.तरी शाळा लाॅगिन वरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 

शिष्यवृत्ती पोर्टलला भेट देण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे .


 

            CLICK HERE 



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने