How to write PRO Diary?|| मतदान केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी कशाप्रकारे लिहावी ?

 

How to write PRO Diary?|| मतदान केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी कशाप्रकारे लिहावी ? 



लातूरचे जिल्हाधिकारी मा. जी श्रीकांत सर यांची प्रेरणा व मार्गदर्शनातून या सर्व चित्रफिती तयार करण्यात आल्या आहेत. वरील सर्व विडिओ चा मुख्य उद्देश की, निवडणूक प्रक्रिया ही सर्व कर्मचाऱ्यांना सहज समजावी व सुखकर व्हावी. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री रामचंद्र चोबे व त्यांच्या टीम ने अथक प्रयत्न करून या चित्रफिती बनविल्या आहेत. वरील सर्व माहितीचे आणि चित्रफितीचे सर्व श्रेय वरील जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या टीम ला जाते..

 


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने