इ. ५ व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल घोषित ! आयुक्त राज्य परीक्षा परिषद पुणे

 इ. ५ व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल घोषित ! आयुक्त
राज्य परीक्षा परिषद पुणे


Scholarship Exam Result

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी), पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत दिनांक  फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा,विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल आज २०२६ रोजी सायं. ५.०० वाजता

www.mscepune.in व

https://www.mscepuppss.in

घोषित करण्यात आला आहे.

 शाळेचा निकाल पहाण्यासाठी पुढील क्लिक बटनवर क्लिक करा.



विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

 


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने